वनप्लस १५ लॉन्च
वनप्लस १५ लॉन्च: आज लॉन्च होणार ८०,००० रुपयांच्या बजेटमधील हा धमाकेदार स्मार्टफोन
वनप्लस १५ लॉन्च: वनप्लस १५ आज म्हणजे १३ नोव्हेंबर रोजी भारतात लॉन्च होणार आहे. स्नॅपड्रॅगन ८ एलिट जनरेशन ५ प्रोसेसरवर चालणारा हा भारतातील पहिला स्मार्टफोन....







