Engineering Events
Pune: एमआयटी-डब्ल्यूपीयू ‘निर्मिती २०२६’चे उद्घाटन उद्या; शांतीलाल कटारिया मुख्य अतिथी, १.५ लाखांचे बक्षीस
Pune News: ‘भारतातील मेगा स्ट्रक्चर्सचा उदय’ या थीमवर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-डब्ल्यूपीयू) च्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने ‘निर्मिती २०२६’ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन केले....






