Maharashtra News
Sanjay Raut: बाजीराव पेशवे मांसाहारी होते, 15 ऑगस्टला मांस-मासे बंदीवर संजय राऊत भडकले: “महाराष्ट्राला शाकाहारी बनवताय का?”
Sanjay Raut: बाजीराव पेशवे मांसाहार करायचे, पण आता 15 ऑगस्टला मांस-मासे विक्रीवर बंदी घालून महाराष्ट्राला शाकाहारी राज्य बनवण्याचा प्रयत्न होतोय का? असा सवाल खासदार संजय....