maharashtra voting
Maharashtra: २३ नगरपरिषदांमध्ये मतदान सुरू, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत.
Maharashtra News: महाराष्ट्रातील २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी शनिवारी (२० डिसेंबर) सकाळी मतदान सुरू झाले. अध्यक्ष आणि सदस्यांच्या पदांसाठी तसेच १४३ रिक्त सदस्य पदांसाठी मतदान होत....







