ENG vs IND
ENG vs IND : इंग्लंडने टॉस जिंकला, टीम इंडिया विरुद्ध बॅटिंगचा निर्णय, कॅप्टनचं दुखापतीनंतर कमबॅक
ENG vs IND : इंग्लंड वूमन्स विरुद्ध इंडिया वूमन्स यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात आली. टीम इंडियाने ही मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली.....